almond milk

बदाम दुधाचे 6 आरोग्यदायी फायदे

बदाम दुधाचे 6 आरोग्यदायी फायदे

Aug 2, 2024, 11:37 AM IST

Mansoon Special Drinks: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' पेय ठरतात फायदेशीर

पावासाळ्यातील रोगराईमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' पेय फायदेशीर ठरतात. 

Jul 6, 2024, 12:03 PM IST

गाय किंवा म्हैस नाही तर हे स्पेशल दूध पिते विराटची पत्नी अनुष्का

अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या डाएटमध्ये एका विशिष्ट दुधाचा समावेश करते.

Feb 26, 2024, 10:39 PM IST

दिवाळीत सुकामेवा खरेदी करताना भेसळयुक्त बदाम कसे ओळखाल?

Fake Almonds : सणांमध्ये भेसळयुक्त पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. अशावेळी दिवाळीत बदाम खरेदी करताना कोणती काळजी घ्याल? 

Nov 4, 2023, 04:15 PM IST

आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...

Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. 

Jul 31, 2023, 01:03 PM IST

शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे?

 Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का?  शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?

Jun 15, 2023, 07:56 AM IST

Almond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?

How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो. 

May 23, 2023, 01:12 PM IST

Men Health Tips: पुरुषांनो दुधात 'या' गोष्टी मिसळून प्या, स्टॅमिनाही वाढेल अन् होतील फायदेच फायदे

Clove Milk: अनेकदा तुम्ही बदामाचं दूध (Almond Milk), हळदीचं दूध (Turmeric Milk) आणि विलाईचीचं दूध (Cardamom Milk) प्याले असेल. पण तुम्ही कधी...

Oct 19, 2022, 09:01 PM IST

बदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य, काय आहे Almond खाण्याची पद्धत

Almond :  बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. 

Sep 19, 2022, 10:26 AM IST