alliance

आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, भाजपच नंबर वन - देवेंद्र फडणवीस

'महाविकास आघाडी सरकारकडून सुडाचं राजकारण सुरु आहे' देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका

Feb 21, 2022, 11:50 AM IST

शरद पवार भेटीनंतर चंद्रशेखर राव म्हणाले, 'देशात परिवर्तनासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा'

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात काम करायचे आहे, समविचारी पक्षांसोबत चर्चा करून आमची भूमिका लवकरच देशासमोर ठेवू 

 

Feb 20, 2022, 06:43 PM IST

'देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून' केसीआर यांनी दिले संकेत

'ही तर फक्त सुरुवात आहे, भाजपाविरुद्ध तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून'  

Feb 20, 2022, 05:04 PM IST

'देशातील सूडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा सुरु' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गर्जना

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीत काय ठरलं, वाचा

Feb 20, 2022, 04:42 PM IST

या राज्यात भाजप आणि काँग्रेसची युती, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

Meghalaya Democratic Alliance : देशात प्रथमच कट्टर विरोधक काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत. ( BJP and Congress alliance) मेघालय राज्यात ही अजब युती पाहायला मिळाली आहे. भाजप - काँग्रेस युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Feb 9, 2022, 07:57 AM IST

PAK VS NZ:हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवताच हल्ला होणार; या 5 देशांनी न्यूझीलंडला दिला होता इशारा

 न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारा एकदिवसीय सामना ऐनवेळी रद्द केला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Sep 19, 2021, 01:38 PM IST

'CM म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर...' दानवे यांनी केला गौप्यस्फोट

'शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने कधीही एकत्र येऊ शकतात'

Sep 17, 2021, 01:25 PM IST
 RPI Chif Ramdas Athwale Announce Alliance With BJP PT3M19S