alliance

'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'

ठाणे मनपासाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.

Jan 14, 2017, 09:45 PM IST

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 14, 2017, 07:14 PM IST

पुण्यात युती झाली नाहीतर भाजप-शिवसेनेला फटका : गिरीश बापट

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही ते म्हणालेत.

Jan 14, 2017, 06:09 PM IST

शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी, फरफटत जाणार नाही!

महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचेच संकेत मिळत आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

Jan 14, 2017, 06:05 PM IST

भाजपने युती करण्याचा का घेतला निर्णय? पाहा काय आहे फॉर्म्युला!

राज्यात महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये 2012 चा फॉर्म्युला नाही तर विधानसभा 2014 च्या निवडणूक निकालांवर आधारित जागा वाटप बोलणी करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. असे असले तरी शिवसेनेशी युती करण्यावरच भर देणार असल्याचे भाजपने निश्चित केले आहे.  

Jan 13, 2017, 04:51 PM IST

संक्रांतीमुळे युतीची बोलणी 15 जानेवारीनंतरच

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत 15 जानेवारीनंतरच बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jan 13, 2017, 04:35 PM IST

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

Jan 12, 2017, 10:52 PM IST

युती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.

Jan 12, 2017, 07:21 PM IST