allahabad high court

76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

 

Sep 25, 2024, 05:16 PM IST

Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...

Marriage Rituals Facts : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे. पण लग्नात कन्यादान का करतात? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का करतात, जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 01:28 PM IST

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त...

 

Apr 8, 2024, 09:33 AM IST

'देशातली सर्व मंदिरं...', ज्ञानवापीच्या निर्णयामुळे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड नाराज, म्हणाले 'मुस्लीम कधीच असं करत नाहीत'

ज्ञानवापीच्या (Gyanvapi Masjid) तळघरात कोर्टाने पूजा करण्यासाठी परवानगी दिल्याने ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी नाराजी जाहीर करताना म्हटलं की, कोर्ट सध्या अशा मार्गावर आहेत जिथे लोकांचा विश्वास ते गमावत आहेत. 

 

Feb 2, 2024, 04:57 PM IST

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dec 10, 2023, 08:55 AM IST

'...तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही'; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

Marital rape : वैवाहिक बलात्काराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचं विधान केलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने पतीला या गुन्ह्यात दोषी ठरवलेलं नाही.

Dec 9, 2023, 08:46 AM IST

Nithari Case : देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपींची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे

Nithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे. 

Oct 16, 2023, 01:07 PM IST

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

Uttar Pradesh Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसला अलाहाबाद हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं सरकारी बससेवेचा वापर केल्याप्रकरणी दंडासह बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टानं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Oct 11, 2023, 03:18 PM IST

'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा

Akanksha Dubey : आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचं संपूर्ण प्रकरण आता समोर आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे.

Oct 11, 2023, 02:02 PM IST

चेहऱ्यावर वार, कवटीला फ्रॅक्चर; रक्ताच्या थारोळ्यात आढळली महिला कॉन्स्टेबल, न्यायाधीशांना WhatsApp मेसेज अन्...

सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. हायकोर्टाने आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे. 

 

Sep 5, 2023, 01:18 PM IST

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST

...तर 'लिव्ह इन रिलेशनशीप'ला मान्यता देता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Illegal For Minor To Be In Live In Relationship: या प्रकरणामध्ये एक 19 वर्षांची तरुणी 17 वर्षांच्या मुलाबरोबर पळून गेली होती. या मुलीला आणि मुलाला मुलीच्या घरच्यांशी शोधून काढलं आणि आपल्या मूळगावी परत आणलं. मात्र त्यानंतरही ही मुलगी पळून गेली.

Aug 3, 2023, 08:20 AM IST

Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'

Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे. 

 

Jul 27, 2023, 05:48 PM IST

'ट्रेन 3 तास उशीरा आली, जेवणही मिळालं नाही'; न्यायमूर्तींना मिळालेल्या वागणुकीनंतर हायकोर्टाने रेल्वेला विचारला जाब

Allahabad High Court Judge Letter To Railways: अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश त्यांच्या पत्नीबरोबर रेल्वेने प्रवास करत असताना त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. अनेकदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही. 

Jul 19, 2023, 10:02 AM IST