alien

UFO : 'या' बेटांजवळ दिसली निळ्या रंगाची रहस्यमय आकृती; हे एलियन्सचे UFO तर नाही ना?

अमेरिकेच्या हवाई बेटांवर आकाशात एक निळ्या रंगाची आकृती फिरताना दिसली.   ही गोलाकार आकृती अवकाशातील आकाशगंगेप्रमाणे दिसत आहे. ही आकाशगंगेप्रमाणे दिसणारी निळी आकृती अत्यंत वेगाने फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  

Feb 1, 2023, 07:49 PM IST

Aliens : एलियन्सना कुठे आणि कसं शोधायचं? 'ही' यूनिवर्सिटी देते खास ट्रेनिंग, फ्रीमध्ये घ्या अ‍ॅडमिशन

अंतराळात पृथ्वीशिवाय इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? खरचं एलियन (Aliens) अस्तित्वात आहेत का? हा नेहमीच कायमच कुतूहलाचा विषय असतो. याविषयीची माहिती या खास ट्रेनिंग कोर्समध्ये मिळणार आहे.  

Jan 26, 2023, 03:34 PM IST

जादूचा जगाशी संपर्क! अंतराळातून 2,000 वेळा आले रहस्यमयी सिग्नल

Mysterious Signals : हे सिग्नल आकाशगंगेतून (galaxies) येतं असून या सिग्नलला शास्त्रज्ञांनी FRB 20201124A असं नाव देण्यात आलं आहे. 

Sep 27, 2022, 09:51 AM IST

MP : रतलाममध्ये एलियन सदृश बालकाचा जन्म, डॉक्टरांनी सांगितले खरं कारण

Child Born in Ratlam : रतलाममध्ये नवजात बालकाचा जन्म झाल्यापासून हेडलाईन्समध्ये आहे. नुकत्याच जन्मलेल्या या बाळाचा चेहरा पूर्णपणे एलियनसारखा दिसत आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी हा प्रकार घडण्याचे कारण सांगितले आहे.

Jun 4, 2022, 12:59 PM IST

सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा

एलियन ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून आणि जगात इतर काही ठिकाणी पाहिलेल्या स्पेसशिप पाहिल्याचा दावा देखील केला गेला आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत.

Dec 7, 2017, 10:04 AM IST

त्या खरंच उडत्या तबकड्या आहेत का ?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने (आय एस् एस ) घेतलेल्या फोंटोमध्ये काही संशयास्पद  वस्तू आढळल्या आहेत. यामुळं गूढ निर्माण झालं आहे.

Nov 24, 2017, 02:59 PM IST

मलेशियात 'एलियन´ समजून अस्वलाला झोडपले

मलेशियात 'एलियन´ समजून अस्वलाला झोडपले

Feb 6, 2015, 09:03 AM IST

मलेशियात 'एलियन´ समजून अस्वलाला झोडपले

 मलेशियाच्या जंगलात एलियन आल्याच्या संशयावरून एका जीवाला पाम ऑइल जंगलात काम करणाऱ्या कामगारांनी मारलं. हा सरपटणाऱ्या जीवाच्या व्हिडिओने काही दिवसांत इंटरनेटवर खळबळ माजवली. मात्र, तो एलिअन नसून नष्ट होत जाणारी अस्वलाची एक जात सन बेअर होतं. 

Feb 4, 2015, 09:07 PM IST

महिलेनं दिला कासवाला जन्म

छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.

Mar 9, 2014, 04:01 PM IST