अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव
Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे.
May 11, 2023, 05:48 PM ISTFact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!
Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo: सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.
Dec 17, 2022, 06:10 PM IST