alchohol

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारु महागणार? कर आणि शुल्कात वाढ होण्याची शक्यता

महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर आणि शुल्कात वाढ केल्यास मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो

Jan 10, 2025, 08:41 PM IST

मद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम

आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

Jul 15, 2023, 06:53 PM IST

सासऱ्याच्या संपत्तीसाठी साडूचा केला गेम, असा रचला डाव, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना!

 सासऱ्याची संपत्ती मिळवण्यासाठी सख्ख्या साडूने चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा कट रचत साडूचा खून केला आहे.

Aug 22, 2022, 02:45 PM IST

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची 

 

Jul 1, 2022, 01:22 PM IST