akshay kumar wife

मुलांनी पळून जाऊन लग्न करावं ट्विंकल खन्नानं व्यक्त केली इच्छा, म्हणाली 'माझा पती रात्री...'

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. 

Mar 11, 2024, 02:05 PM IST

...म्हणून अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर राजकीय चर्चा टाळतो, स्वत: चं सांगितलं कारण

Akshay Kumar and Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या दोघांमध्ये असलेल्या राजकीय मतभेदावर अभिनेत्यानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Oct 13, 2023, 02:01 PM IST

आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

Akshay Kumar House: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या घराची. त्यामुळे त्याच्या सध्या त्याचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया त्याच्या या घरातील सुंदर फोटोज. 

Aug 17, 2023, 02:13 PM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. 

Mar 20, 2023, 09:13 AM IST

Akshay Kumar वर कोसळला दु:खाचा डोंगर; 'या' जवळच्या मृत्यूमुळे झाला भावूक

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळलं आहे.

Sep 12, 2022, 02:44 PM IST

अक्षय कुमारच्या मुलासोबत दिसणारी 'ही' देखणी मुलगी कोण? अभिनेत्याच्या कुटुंबाशी जवळचं नातं

ती जेव्हा जेव्हा सर्वांसमोर येतात तेव्हा तेव्हा त्यांची चर्चा मात्र कमाल होते. 

 

Jun 1, 2022, 12:05 PM IST

Akshay Kumar नं सर्वांसमोर उघडलं Twinkle चं गुपित; म्हणाला, "लग्नाच्या पहिल्याच रात्री हे सत्य कळलं"

शेड्युल कितीही व्यस्त असलं तरी, अभिनेता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरत नाही.

Jan 15, 2022, 07:36 PM IST

आर्यनच्या अटकेनंतर Twinkle Khanna म्हणतेय, " मुझे ड्रग्स दो, मुझे ड्रग्स दो "

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ड्रगच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा बचाव केला आहे.

Oct 21, 2021, 05:27 PM IST