akshay kumar new movie

'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे. 

Jan 24, 2025, 02:01 PM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

Akshay Kumar Caught By Wife : जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला रंगेहाथ पकडलं होतं...या अवस्थेत पतीला पाहून तिचा पारा चढला होता

Akshay Kumar : हॉटेलच्या स्टाफने सांगितल्याप्रमाणे ट्विंकल खूप चिडली होती, मोठ्या मुलाला तिथे अक्षयकडे सोडून ती निघून जात होती , अक्षयने कसबसं तिला समजावलं होतं....

Feb 21, 2023, 03:19 PM IST

बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात

Akshay Kumar: या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विकल खन्ना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. 

Oct 11, 2022, 06:05 PM IST

Akshay Kumar वर कोसळला दु:खाचा डोंगर; 'या' जवळच्या मृत्यूमुळे झाला भावूक

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळलं आहे.

Sep 12, 2022, 02:44 PM IST

'बच्चन पांडे' चित्रपटातील अक्षयचा नवा अवतार

याआधी अक्षय कधीही अशा रुपात दिसला नव्हता

Jul 26, 2019, 02:33 PM IST

प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले? 'मिशन मंगल'चा ट्रेलर प्रदर्शित

प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले?...

Jul 18, 2019, 02:45 PM IST