अकोल्यात खाकी वर्दीतील गुंडगिरी
खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचा पुन्हा प्रत्यय आलाय. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांना मारहाण तर केलीये. शिवाय दुस-या एका घटनेत पोलीस अधिक्षकांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला शिवीगाळ करत त्याचा कॅमेराही हिसकावून घेतला.
Apr 22, 2015, 11:44 PM ISTखाकी वर्दीतली गुंडगिरी, 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:39 PM ISTदगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी
दगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी
Apr 22, 2015, 01:50 PM ISTदगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी
अकोल्यातील दाबकी या गावी अपघातानंतर झालेल्या जमावाच्या दगडफेकीची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या 'झी २४ तास'चे प्रतिनिधी जयेश जगड यांचा कॅमेराच पोलीस अधिक्षकांनी हिसकावून घेतल्याची घटना घडलीय.
Apr 22, 2015, 10:22 AM ISTअकोल्यात कुटुंबातल्या ५ जणांनी आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 07:52 PM ISTअकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस, गारपिट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:14 PM ISTनवोदय विद्यालय विनयभंग : प्राचार्यांची उचलबांगडी
जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
Apr 9, 2015, 09:10 AM ISTएक घास पक्ष्यांसाठी: अकोला- चिऊ ताईला वाचविण्यासाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 02:00 PM IST५५ मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी तिघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 06:25 PM IST५५ विद्यार्थिनींवर अत्याचार करणारे तिघं शिक्षक अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:43 AM ISTअकोल्यात विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी तिघांना अटक
अकोल्यातील नवोदय विद्यालयातील ५५ मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी तीन शिक्षकांना अटक करण्यात आलीये. राजन गजभिये, शैलेश रामटेके या दोघांना नागपूरातून तर संदिप लाडखेडकर याला अकोल्यातून अटक करण्यात आलीये. अकोला पोलिसांनी काल रात्री या तिघांना अटक केली.
Apr 4, 2015, 10:14 AM ISTअकोला : ५५ विद्यार्थींनीचे लैंगिक शोषण करणारे दोघे शिक्षक निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:09 PM IST५५ विद्यार्थींनीचे लैंगिक शोषण करणारे दोघे शिक्षक निलंबित
अकोल्याचा जवाहर नवोदय विद्यालयातल्या बलात्कार प्रकरणी दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मात्र हे शिक्षक अद्याप फरार आहेत.
Apr 3, 2015, 02:24 PM ISTएक अशीही निवडणूक...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:26 PM IST