akola crime

'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

Woman Police Suicide Akola: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकटेपणामुळं नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवले आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 16, 2023, 06:21 PM IST

निघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार

या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.

Dec 17, 2022, 07:39 PM IST

धक्कादायक! मुलीशी बोलणं त्याच्या जीवावर बेतलं, व्हिडिओ बनवून मुलाची आत्महत्या

मुलीशी बोलणं त्याला इतकं महागात पडलं की तो जग सोडून गेला

May 3, 2022, 03:43 PM IST