Akshaya Tritiya Rangoli Design : अक्षय्य तृतीयेला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर रांगोळ्या
PHOTO Akshaya Tritiya Rangoli Design : शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वागतासाठी अंगणात काढा सुंदर आणि सोपी रांगोळी.
May 9, 2024, 10:57 PM ISTAkshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू
Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 01:42 PM ISTAkshaya Tritiya Wishes in Marathi : अक्षय्य तृतीयेला 'या' मराठी शुभेच्छाने द्विगुणीत करा कुटुंब आणि मित्रपरिवाराचा आनंद
Akshaya Tritiya Wishes in Marathi : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयाचा सण शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी केलेली अक्षय राहतात, त्यामुळे यादिवशी दान, पुण्यला विशेष महत्त्व आहे. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांना देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा.
May 9, 2024, 12:07 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 11:21 AM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
May 7, 2024, 02:46 PM ISTअक्षय्य तृतीयाला 'या' 5 चुका करु नका! नाहीतर दारिद्र्य...
Akshaya Tritiya 2024 : यावर्षी अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल.
May 6, 2024, 02:07 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?
May 4, 2024, 09:38 AM ISTAkshaya Tritiya 2024 : का साजरी केली जाते अक्षय्य तृतीया? एक नाही अनेक कारणांसाठी आहे महत्त्व
Akshaya Tritiya 2024 Date : शास्त्रात अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं. यादिवशी खरेदीसाठी अतिशय शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?
Apr 24, 2024, 12:23 PM IST