akali dal

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Sep 22, 2023, 08:09 AM IST

मोदी सत्तेत आले आणि NDA भंगारात काढली - संजय राऊत

देशाच्या राजकारणातून NDA ही संकल्पना मोडीत निघाली आहे. ज्यावेळी शिवसेना NDA मधून बाहेर पडली तेव्हाच ती मोडून पडली. 

Mar 31, 2022, 10:14 AM IST

Punjab Politics : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठे राजकीय बदल होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आता पंजाबच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nov 20, 2021, 02:35 PM IST

काँग्रेस-शिरोमणी अकाली दलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गोळीबार आणि दगडफेक

 पंजाबच्या (Punjab) जलालाबादमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिरोमणी अकाली दलच्या (Shiromani Akali Dal) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला.  

Feb 2, 2021, 03:35 PM IST

पंजाबमध्येही भाजप आणि अकाली दलातील जागावाटप निश्चित

महाराष्ट्र आणि तमिळनाडूनंतर आता पंजाबमध्येही भाजपने मित्रपक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली आहे.

Feb 28, 2019, 01:30 PM IST

शिवसेनेचे ग्रह फिरले !

 भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला. 

Jul 7, 2017, 04:37 PM IST

राहुल गांधींचा 'उडता पंजाब'

पंजाबमधील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराला अकाली दलाचे सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. तेव्हा काँग्रेस पक्ष अंमली पदार्थांच्या विळख्यातून राज्याला मुक्त करेल आणि अंमली पदार्थांच्या तस्कऱ्यांनी जो पैसा मिळविला जातो तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असेही गांधींनी आश्वासन दिले.

Jun 14, 2016, 01:29 PM IST

'गँगस्टर'च्या एन्काऊंटरऐवजी नेत्याचीच हत्या...

शिरोमणी अकाली दलाचा एक कार्यकर्ता आणि पंजाब पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, गँगस्टर समजून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता. 

Jun 17, 2015, 06:56 PM IST

पोलिसांनी गँगस्टर समजून अकाली दलाच्या नेत्याचा केला एन्काऊंटर

गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्यानं वाद निर्माण झाला झाला आहे. साध्या वेशात आलेल्या पोलिसांवर या नेत्यानं पिस्तूल रोखलं आणि यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घोडचूक लक्षात येताच पोलीस घटनास्थळावरुन पसार झालेत. 

Jun 17, 2015, 12:37 PM IST

'छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा' - पंजाबचे शिक्षणमंत्री

पंजाबमधील विनयभंग आणि हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. घटनेतील मुलीचा मृत्यू ही इश्वराची इच्छा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे शिक्षण मंत्री सूरजीत सिंग राखा यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर पीडित कुटुबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

May 2, 2015, 02:23 PM IST

पंजाबमध्ये अकाली आघाडी बहुमताकडे

पंजाबमधील ११७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी वेग पकडला असून ११३ जागांचे कल हाती आले असून शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या आघाडीने बहुमताकडे वाटचाल केली आहे. यात शिरोमणी अकाली दल आघाडी ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Mar 6, 2012, 10:54 AM IST