ajwain for acidity

पोटातील गॅस आणि ऍसिडिटीने हैराण झालात? 'हा' चिमुटभर पदार्थ एका मिनिटांत करेल साफ

Gas And Acidity Home Remedy:  किचनमध्ये असलेल्या या मसाल्यामुळे गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो. ते कसे वापरायचे ते जाणून घ्या.

Jan 2, 2024, 06:01 PM IST