'6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...'; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन
Maratha Aarakshan Manoj Jarange: अजित पवारांना बारामतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठा समाजाकडून केला जात असणारा विरोध, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया नोंदवली.
Oct 28, 2023, 12:33 PM ISTकृषीमंत्री असताना काय केलं? मोदींच्या टिकेवर पवार म्हणाले, ' त्यावेळी अन्न धान्य टंचाई...'
Sharad Pawar on PM Narendra Modi: 2004 कृषीमंत्री पद होते त्यावेळेस अन्न धान्य टंचाई होती, त्यावेळेस कटु निर्णय घ्यावा लागला. अमेरिकातून गहू आयात बंद केली होती, याची आठवण पवारांनी करुन दिली.
Oct 28, 2023, 12:27 PM ISTमी पुन्हा येईन च्या व्हिडिओवर बोलणं आत्रामांनी टाळलं!
NCP Minister Dharmrao Baba Atram On Ajit Pawar As CM
Oct 28, 2023, 12:25 PM ISTमोळी पूजनला उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार का?
Baramati malegaon ground report maratha activist on gavbandi to Ajit Pawar
Oct 28, 2023, 12:15 PM ISTगावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार?
Baramati sugar factory board of directors yogesh jagtap on sugar factory event
Oct 28, 2023, 12:00 PM ISTVIDEO | अजित पवार यांना मराठ्यांचा विरोध! बारामतीत तगडा पोलीस बंदोबस्त
Baramati Police Security Arrangements For Ajit Pawar To Attend Sugar Factory Event Ground Report
Oct 28, 2023, 10:00 AM ISTगावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली
मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसली आहे. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड सुरू केलीय. त्यांनी केलेल्या गावबंदीमुळं राज्यभरातले नेते हैराण झाले आहेत.
Oct 27, 2023, 10:04 PM ISTमुलासाठी अजित पवार यांचा सेफ गेम?पार्थ पवार यांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राजकारणात रिलाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कसं होणार आहे हे रिलाँचिंग?
Oct 27, 2023, 09:01 PM ISTबारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना गावबंदी
Ground Report on Ajit Pawar No Entry
Oct 27, 2023, 04:40 PM ISTमराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.
Oct 27, 2023, 02:14 PM ISTPolitics | माढ्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ; काळे झेंडे दाखवत आंदोलकांची घोषणाबाजी
Madha Ajit pawar Programe Black Flags Shown
Oct 23, 2023, 05:05 PM ISTमाढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यता आला आहे. याचा फटाका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात अजित पवार यांच्या सभेत मराटा आंदोलकांनी काळा झेंडे दाखवले
Oct 23, 2023, 01:39 PM ISTराष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला; जिंकण्यासाठी दादांचा पावरफुल प्लान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलीय.. त्यामुळे एक वेगळीच खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. काय आहे दादांची नवी स्ट्रॅटेजी?
Oct 22, 2023, 09:21 PM ISTअजित पवारांनी स्टेजवर असं काही केलं की... पवार काका-पुतण्यांमधील अंतर आणखी वाढलं
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आज पहिल्यांदाच एकत्र आले. केवळ काका-पुतणेच नाहीत तर अख्खं पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर उपस्थित होतं.मात्र, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये दुरावा पहायला मिळाला.
Oct 22, 2023, 08:55 PM ISTPolitics | राष्ट्रवादी फुटीनंतर पवार काका-पुतणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर
Sharad Pawar And And Ajit Pawar Share Stage At Duand School Building Inauguration
Oct 22, 2023, 03:20 PM IST