ajit pawar

'गैरसमज झाले असतील तर...'; अजित पवार गोविंदबागला आले नाहीत असं म्हणताच शरद पवारांचं उत्तर

Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: शरद पवार संवाद साधत असताना त्यांना अजित पवारांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.

Nov 14, 2023, 01:07 PM IST

'मला असं वाटतं की...'; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: शरद पवारांसहीत संपूर्ण पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग येथे समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. 

Nov 14, 2023, 11:53 AM IST

अजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप

Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.

 

Nov 13, 2023, 05:20 PM IST

संकट विसरुन कुटुंबासोबत दिवस घालवावे लागतात; पवारांच्या विधानाचा अर्थ काय?

शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक सूचक विधान केलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. काय आहे हे विधान.

Nov 11, 2023, 10:48 PM IST

'संकटं विसरुन काही दिवस...'; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar: शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Nov 11, 2023, 11:18 AM IST

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठून अमित शाहांची भेट का घेतली?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेय. 

Nov 10, 2023, 11:48 PM IST

Ajit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी  पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.

Nov 8, 2023, 07:34 PM IST

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.

Nov 8, 2023, 01:27 PM IST

'ज्या' मुद्द्यावर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंचीही साथ सोडली; आता अजित पवारांना बसणार फटका

ओबीसींसाठी छगन भुजबळ आक्रमक झालेत. मंडल आयोगानंतर भुजबळांच्या आयुष्यात विचारसरणीचा संघर्ष पुन्हा एकदा आला आहे. 

Nov 7, 2023, 09:06 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं. 

Nov 7, 2023, 06:44 AM IST