मनसेने व्हायरल केला अजित पवारांचा जुना व्हिडीओ
MNS shared Ajit Pawar's old video
Feb 7, 2024, 09:15 PM ISTशरद पवार गटाला नवं नाव मिळालं. 'या' नावाने ओळखला जाणार पक्ष
Sharad Pawar : शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) अखेर नवं नाव मिळालं आहे. आता हा गट' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' (NCP Sharad Pawar) या नावाने ओळकला जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे.
Feb 7, 2024, 06:21 PM ISTराष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला? प्रक्रिया अंतिम टप्प्यात
NCP MLA Disqualification Result on 14th February
Feb 7, 2024, 06:20 PM ISTराष्ट्रवादी शरद पवार नावाला पसंती? चिन्हासाठी पर्यायांची चाचपणी
Sharad Pawar Group Have 3 Options for Party symbol
Feb 7, 2024, 05:35 PM ISTVIDEO | मुंबईत शरद पवार गटाचं आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
VIDEO | मुंबईत शरद पवार गटाचं आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
Feb 7, 2024, 04:10 PM ISTPolitical News | 'अजितदादांना म्हातारपणी बापाला लाथ का मारावी वाटली?', यशोमती ठाकूर यांचा सवाल
Political News Yashomati Thakur on ajit pawar and sharad pawar clash
Feb 7, 2024, 02:50 PM ISTNCP Ajit Pawar : अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
NCP Ajit Pawar Camp Filed Cavet In Supreme Court As Precautionary Measure
Feb 7, 2024, 02:35 PM ISTNCP Ajit Pawar : मनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' जुना व्हिडीओ
MNS Post Video Of Ajit Pawar Reaction On Shiv Sena Name Given To Shinde Camp
Feb 7, 2024, 02:30 PM IST'हिंमत असेल तर...'; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, 'लपंगेगिरी करुन...'
Maharashtra Latest News: ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह देण्यात आलं त्याच प्रकारचा निर्णय अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याने राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.
Feb 7, 2024, 12:42 PM IST'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय
Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे.
Feb 7, 2024, 12:41 PM IST
'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'
Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत.
Feb 7, 2024, 12:15 PM IST
VIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTVIDEO | अजित पवार गटाकडून मुंबईत बॅनरबाजी
Mumbai Ajit Pawar Camp Banners And Poster After NCP EC Faction
Feb 7, 2024, 12:10 PM ISTBreaking News: शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं! पक्षचिन्हही झालं निश्चित
Sharad Pawar Faction Name And Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 7, 2024, 11:13 AM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM IST