Big News| 'अजित पवारांना भाजपनं 10 वर्ष ब्लॅकमेल केलं' जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
Jayant Patil secret blast that Ajit Pawar was blackmailed by BJP for 10 years
Nov 2, 2024, 09:20 AM ISTVideo : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी
Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे.
Nov 2, 2024, 08:24 AM IST
बहिणींबाबतच्या अशा वक्तव्यांना स्थान नाही : अजित पवार
Ajit Pawar's reaction to Arvind Sawant's criticism of women
Nov 1, 2024, 08:45 PM ISTबारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा
Maharashtra Assembly Election: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा हायहोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट
Nov 1, 2024, 07:36 PM IST
राष्ट्रवादीतील फूटीनंतरही घडलं नाही ते उद्या घडणार! अजित पवारांची घोषणा; म्हणाले, 'सकाळी 6.30 पासून...'
Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असताना ही बातमी समोर येत आहे.
Nov 1, 2024, 12:33 PM ISTपवार कुटुंब भाऊबीजेला एकत्र दिसणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य
Pawar family will be seen together in bhai dooj? Deputy Chief Minister Ajit Pawar made an indicative statement
Oct 31, 2024, 08:15 PM IST'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'
Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
Oct 31, 2024, 06:10 PM IST
EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.
Oct 30, 2024, 07:58 PM IST
सिंचन भ्रष्टाचार फाईलचं अजितदादांनी उलगडलं गुपित
Ajit Pawar's reaction on irrigation scam
Oct 30, 2024, 06:50 PM ISTअजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'
Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 30, 2024, 05:20 PM IST
'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'
70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 30, 2024, 04:05 PM IST'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...
Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Oct 30, 2024, 07:13 AM IST
70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
Oct 30, 2024, 07:02 AM IST
महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये.. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..
Oct 29, 2024, 09:54 PM IST'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
Oct 29, 2024, 05:42 PM IST