Loksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST
VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल.
May 20, 2024, 07:24 AM IST
'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.
May 19, 2024, 08:26 PM IST'अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन' उमेश पाटलांनी दिली माहिती
Umesh Patil informed that Ajit Pawar has a throat infection
May 16, 2024, 08:00 PM IST48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'
Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..
May 16, 2024, 02:54 PM ISTअजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही
Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.
May 16, 2024, 11:58 AM ISTअजित पवारांमुळे भाजपाचा मतदार नाराज झाला होता, मात्र वागण्यामुळे कल बदलला - देवेंद्र फडणवीस
LokSabha Election Devendra Fadnavis on Ajit Pawar
May 15, 2024, 04:25 PM ISTअजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता, पण नंतर त्यांचं मत बदललं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) यांनी केला आहे. तसंच त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो यावरही भाष्य केलं.
May 15, 2024, 12:47 PM IST
Modi In Mumbai: आज मुंबईच्या रस्त्यांवर 8 तासांचा 'मेगाब्लॉक'! घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच
Loksabha Election 2024 PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदींच्या रोड शो निमित्तानं शहरातील वाहतुकीत बदल.... पाहा तुमच्यासाठी कोणत्या रस्त्यांचा पर्याय उपलब्ध
May 15, 2024, 07:45 AM IST
Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद
Loksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
May 13, 2024, 11:32 AM ISTVIDEO | अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा
Amol Kolhe Revert Ajit Pawar On Shirur LokSabha Constituency
May 12, 2024, 01:35 PM ISTVIDEO | अजित पवारांचा दम, रोहित पवारांचा पलटवार
Loksabha Election 2024 ajit pawar rohit pawar attack each other
May 12, 2024, 01:30 PM IST'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात
'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
May 12, 2024, 09:55 AM ISTShirur : "आम्ही गोट्या खेळायला आलो नाय..", रोहित पवारांनी स्वीकारलं अजितदादांचं आव्हान, म्हणाले 'अशोक बाप्पूंना...'
Rohit Pawar Warn Ajit Pawar : मंत्रीपद सोडा, तू निवडूणच कसा येतो, ते मी बघतो असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. आता हेच आव्हान रोहित पवारांनी स्विकारलं आहे.
May 11, 2024, 05:32 PM ISTमाझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे
Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.
May 11, 2024, 08:51 AM IST