Ajit Pawar : जागावाटपावरून मविआत आतापासूनच धुसफूस
Warprahar Ajit Pawar Vs Sanjay Raut
May 21, 2023, 07:35 PM ISTAjit Pawar | आता बंटीला बंटी आलेत, अजित पवार यांनी घेतली सतेज पाटील यांची फिरकी
Ajit Pawar Tease To Satej Patil
May 20, 2023, 09:35 PM ISTकुरूलकर प्रकरणावरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा
Ajit Pawar targets BJP over Kurulkar case
May 20, 2023, 07:05 PM ISTअजित पवार संतापलेत, 'पूर्वी नोटबंदी झाली त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केलं...'
Ajit Pawar on Note Ban : पुन्हा एकदा नोट बंदी होत आहे. मात्र, महागाईवर कोणीही बोलत नाही. पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटलं होते.पण तसं काही झालेले नाही, असे अजितदादा म्हणाले.
May 20, 2023, 02:21 PM ISTAjit Pawar | 'हाफ पँट घालून दर्शनाला येऊ नको असं कोणता देव सांगतो?', अजित पवार यांचा सवाल
Kolhapur Ajit Pawar Slams Temple Administrations On Dress Code
May 20, 2023, 02:10 PM ISTपोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही, सगळे जिवंत आहेत; अजित पवार यांची पोपटावरुन टीका
पोपट मेल्याचं उद्धव ठाकरेंना कुणीतरी सांगण्याची गरज असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावाल. तसेच राजीनामा नाट्य टीआरपीसाठी होते असं म्हणत फडणवीस यांनी पवारांवरही निशाणा साधला.
May 19, 2023, 04:36 PM ISTत्र्यंबकेश्वर वादावरुन अजित पवार संतापून म्हणाले, "संदलची परंपरा..."
Ajit Pawar On Trabkeshwar Issue
May 19, 2023, 03:40 PM ISTअजितदादांचं नाव घेत छोट्या पुढारीने दिला गौतमी पाटीलला इशारा, म्हणाला...
Chhota pudhari, Gautami patil: गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका, असं महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) याने म्हटलं आहे.
May 18, 2023, 11:45 PM ISTकोण घडवतंय महाराष्ट्रात दंगली? कोण बिघडवतंय राज्याचं वातावरण?
अकोल्यानंतर शेवगावमध्येही दोन समाजात दंगल उसळली. त्यामुळे राज्याचं वातावरण कोण बिघडवतंय असा सवाल उपस्थित होतोय.. अकोल्यातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.
May 15, 2023, 09:02 PM ISTमविआच्या जागा वाटापासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान
Opposition Leader Ajit Pawar On Preparation For Election
May 15, 2023, 02:10 PM ISTसुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी घेतली भाऊ उद्धव ठाकरेंची बाजू; म्हणाले "तुमच्यामुळेच महाराष्ट्रात...."
Raj Thackeray Reply To Sudhir Munangitwar : 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला होता. दोघांनी पहाटे राजभवनावर शपथविधी उरकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
May 14, 2023, 02:54 PM ISTपहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics News : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले.
May 14, 2023, 10:40 AM IST'ठाकरे आणि पटोलेंनी राजीनामा द्यायला नको होता,' विधानसभा अध्यक्षपदावरुनही अजितदादांनी सुनावले
NCP Opposition Leader Ajit Pawar On Resignation Lead To Disolve In Govt
May 12, 2023, 12:35 PM ISTAjit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar : साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवे होते असे म्हटलं आहे.
May 12, 2023, 11:05 AM ISTAjit Pawar : ...तर विधानसभा अध्यक्षांनीच 16 आमदारांना अपात्र केले असते; अजित पवार नाना पटोलेंविषयी काय म्हणाले? वाचा
Maharashtra MLA Disqualification : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेचे अजित पवार हे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निकालानंतर त्यांनी याबाबत मौन बाळगलं होतं. त्यानंतर पुण्यात माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी निकालावर भाष्य केले आहे.
May 12, 2023, 10:28 AM IST