ajit pawar

राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!

Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...

Jul 2, 2023, 11:23 PM IST

तिकडे काय होतंय, ते बघून येतो... छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला 'कात्रजचा घाट'

अजित पवार, पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करणार. न्यायालयीन लढा लढणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 2, 2023, 11:16 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पीएम मोदींसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागतच -पडळकर

 Gopichand Padalkar on Ajit Pawar: अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 2, 2023, 09:30 PM IST

Supriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video

Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.

Jul 2, 2023, 08:25 PM IST

सरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी? 'यासाठी' अजित पवार यांना सोबत घेतले

आता राज्यात डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजित सरकार अस्तित्वात आले आहे. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवारांचे पक्षीय बलाबल 206 इतके झाले आहे. 

Jul 2, 2023, 08:15 PM IST

राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेल्याने काळजी वाढलेय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता

काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Jul 2, 2023, 07:43 PM IST

Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...'

Maharastra political Cricis: अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

Jul 2, 2023, 07:01 PM IST

अदिती तटकरे... शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

 अदिती तटकरे यांना थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटाच्या 15 महिला आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.    

Jul 2, 2023, 06:10 PM IST

"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 2, 2023, 05:48 PM IST

Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!

Jitendra Awad New opposition leader:  जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 2, 2023, 05:29 PM IST

MLA with Sharad Pawar: आता शरद पवार यांच्यासोबत राहिले कोणते आमदार?

MLA with Sharad Pawar: राष्ट्रवादीचे महत्वाचे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोणते आमदार आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.

Jul 2, 2023, 05:22 PM IST

शिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

Jul 2, 2023, 05:09 PM IST

सह्या घेवून आमदारांना सहभागी करुन घेतले; छगन भुजबळ यांचे नाव घेत शरद पवार यांचा खळबळनक दावा

ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा खुलासा केल्याचा दावा शरद पवार यांनी केला. 

Jul 2, 2023, 05:02 PM IST

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 2, 2023, 04:40 PM IST

Maharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे. 

 

Jul 2, 2023, 04:13 PM IST