ajay devgan

८५ वर्षांच्या आजी अजय देवगनसोबत करताय सिनेमात डेब्यू

फिल्म इंड्स्ट्रीमध्ये कधी कोणाचं डेब्यू होईल हे सांगता येत नाही. आपल्यातली कला दाखवण्यासाठी कोणतंही वयाचं बंधन नसतं. त्यामुळे आता ८५ वर्षांच्या आजी सिनेमात डेब्यू करणार आहेत.

Mar 5, 2018, 04:05 PM IST

अजय देवगनच्या रेड सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित....

 बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचे रेडचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Feb 17, 2018, 09:25 PM IST

VIDEO : अजय देवगणच्या ‘रेड’चा धमाकेदार Trailer रिलीज

गेल्यावर्षी ‘बादशाहो’ आणि ‘गोलमान अगेन’ या दोन धमाकेदार सिनेमांच्या यशानंतर आता पुन्हा अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. अजग देवगणच्या ‘रेड’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

Feb 6, 2018, 03:45 PM IST

'आपला मानूस' या सिनेमाचा अफलातून ट्रेलर

अजय देवगण निर्मित आपला मानूस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jan 19, 2018, 07:45 PM IST

'हा' अभिनेता साकारणार बाबा रामदेव...

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण सातत्याने नवनवे प्रयोग करत असतो. 

Jan 4, 2018, 07:57 PM IST

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

Dec 24, 2017, 04:00 PM IST

'टार्झन द वंडर कार' भंगारमध्ये

तुम्हाला हवेत उडणारी ती 'टार्झन कार' आठवतेय का? २००४ साली अजय देवगनचा टार्झन द वंडर कार हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात वापरण्यात आलेली कार नुकतीच एका सामान्य मुलाने खरेदी केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार. 

Nov 15, 2017, 01:50 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

Nov 10, 2017, 04:28 PM IST

अजय देवगण ठरला बॉलिवूडचा सिंघम

अजय देवगणसाठी ही दिवाळी चांगली ठरली आहे. गोलमाल रिटर्न सर्वात मोठी फिल्म बनली आहे. गोलमेला अगेनने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 171 लाखापेक्षा अधिकची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 4.33 कोटी रुपये कमावले. रिलीझच्या दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा गर्दी खेचण्याचं काम करतोय. चित्रपटाने सोमवारी 7.25 कोटी कमावले, शनिवारी 10.61 कोटी आणि रविवार रोजी 13.58 कोटींची कमाई केली आहे.

Oct 31, 2017, 04:08 PM IST

...म्हणून 'गोलमाल अगेन' साठी अजयने मानधन घेतले नाही!

 दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' ने विक्रमी भरारी घेत चार दिवसांत १०० कोटींचा गल्ला केला आहे.

Oct 25, 2017, 06:04 PM IST

'या' लग्न झालेल्या अभिनेत्यासोबतही कंगनाला करायचं होतं लग्न?

बॉलिवूडची क्विन कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता ऋतिक रोशनसोबतचा ई-मेलवरील वाद कंगनाने उकरून काढला. एवढंच नाही तर आदित्य पंचोली आणि महिला आयोगावर देखील ते भरभरून बोलली.

Sep 6, 2017, 04:10 PM IST

कपिलच्या शोमधून विना शुटिंग परतला अजय देवगण, म्हटला भेटल्यावर विचारेल की...

 अभिनेता अजय देवगणने मंगळवारी कपिलच्या शोच्या सेटवरून रागाने निघू गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

Aug 30, 2017, 05:34 PM IST

९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार !

नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील अजय देवगण आणि काजोल हे कपल साधारणपणे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे. अजय काजोलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. 

Aug 30, 2017, 04:07 PM IST

एक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!

तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?

Aug 17, 2017, 04:47 PM IST