airport security

Alligator: सूटकेसमधून गुपचूपपणे जिवंत मगरीची तस्करी! पण झालं असं की...

सोनं, मौल्यवान वस्तू तस्करीचे धक्कादायक प्रकार जगभरात घडतात. विमानतळावर बेकायदेशीर वस्तूंची तस्करी पकडण्यासाठी स्कॅनर लावले जातात. स्कॅनरमुळे बेकायदेशीर वस्तू पकडणं सोपं होतं. असंच एक प्रकरण जर्मनीतील म्युनिक विमानतळावर घडलं आहे. 

Oct 14, 2022, 03:52 PM IST

CISF ने मागितली Sudhaa Chandran यांची माफी, पंतप्रधानांकडे मागितली होती मदत

विमानतळावरील सुरक्षा रक्षकांकडून टॉर्चर होत असल्याचं म्हटलं आहे.

Oct 22, 2021, 05:14 PM IST

आता लवकरच बायॉमॅट्रिक प्रक्रियेने मिळणार एअरपोर्टवर प्रवेश

मोदी सरकार संपूर्ण देशामध्ये डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार आता विमानाची बोर्डिंग प्रक्रिया संपूर्णपणे पेपरलेस करण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत भारतीय विमानातून कुठूनही प्रवास करण्यासाठी फक्त मोबाईल फोन जवळ असणे आवश्यक असणार आहे.

Sep 26, 2017, 10:11 AM IST

मोदी सरकारचा लालूप्रसादना दणका, ही सुविधा केली रद्द

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार दणका दिला. महागठबंधनमधून बाहेर पडून थेट भाजपला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. आता तर केंद्रातील मोदी सरकारने लालूप्रसाद यादव यांनी मिळणारी विशेष सुविधा रद्द करत जोरदार दणका दिलाय.

Jul 28, 2017, 06:56 PM IST

सोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!

केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.

Jun 3, 2014, 07:52 AM IST