aircraft travel

विमानचालन उद्योगाला बुरे दिन, ५ वर्षांत ७ विमान कंपन्यांना टाळे

गेल्या पाच वर्षांत देशातल्या ७ विमान कंपन्या बंद झाल्या आहेत.  

Apr 18, 2019, 10:48 PM IST

आता विमानाप्रमाणे रेल्वेचे तिकीट आरक्षण, मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

रेल्वेचे आरक्षण करताना कोणती सीट उपलब्ध आहे. किती जागा शिल्लक आहे, याची माहिती रेल्वेचे तिकीट आरक्षण करताना तुम्ही पाहू शकणार आहात.

Jan 3, 2019, 04:21 PM IST

'मरणानंतर माणसाला मृतदेहाच्या वजनानुसार काढावे लागते विमान तिकीट'

जिवंत माणसाचे विमानातून प्रवास करताना माणशी तिकीट आकारले जाते. मात्र माणूस मेल्यावर त्याच्या वजना प्रमाणे विमानाचा दर ठरतो. हे अतिशय धक्कादायक आहे.  

Jan 1, 2019, 06:54 PM IST

पृथ्वीराज चव्हाण - एकनाथ खडसे यांचा सोबत विमान प्रवास

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची औरंगाबाद विमानतळावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. 

Jan 31, 2018, 09:10 PM IST

मुंबई मेट्रो स्टेशनसाठी विमान प्रवास महागला

मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागला आहे. मेट्रो तीनच्या उभारणीसाठी विमान प्रवाशांवर विशेष कर लावण्यात आलाय. 

Apr 2, 2016, 08:17 AM IST

तुम्ही रेल्वेच्या तिकिटात करा विमान प्रवास!

तुम्ही कधी विमानाने प्रवास केला नसेल तर ते कमी पैशात शक्य आहे. केवळ ५०० रूपयांत विमान भरारी घेऊ शकता. टाटा समूहासोबत हवाई क्षेत्रात पाऊल टाकलेल्या एअर एशिया या विमान कंपनीने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०० रूपयात अनोखी स्कीम अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेच्या एसी तिकीट दरात म्हणजे ५०० रूपयांत विमान प्रवास करू शकता.

Nov 27, 2013, 07:39 AM IST