air india plane

Video : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!

Gurpatwant Singh Pannu Video : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.

Nov 4, 2023, 09:31 PM IST

फूट ओव्हरब्रिजखाली अडकलं एअर इंडियाचं विमान, व्हिडिओ व्हायरल

 दिल्लीत फूट ओव्हरब्रिजखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

Oct 3, 2021, 10:09 PM IST

एअर इंडिया विमानात चक्क उंदीर, विमान रद्द

 मुंबई ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात चक्क उंदीर सापडला. त्यामुळे विमान रद्द करण्याची वेळी कंपनीवर आली.

Dec 30, 2015, 07:32 PM IST

एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळालं किलोभर सोनं

सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.

Aug 2, 2015, 03:29 PM IST

उंदीर मामामुळे विमानाची इमरजेंसी लॅडींग

पक्षांच्या टकरेमुळे केलेले इमरजन्सी लॅडींग आपण बरेच वेळा बघतो पण आता उंदरामुळे विमानाची लॅडींग केलेली घटना समोर आली आहे.

Jul 31, 2015, 03:05 PM IST

एअर इंडिया विमानाची मिळणार अचूक माहिती

एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.

Jan 14, 2014, 01:39 PM IST

सिंगापूरहून पीडित तरुणीचा मृतदेह भारतात

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह भारतात आणण्यात आलाय. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं.

Dec 30, 2012, 07:18 AM IST