air hostess murder case

हत्या आणि आत्महत्या! एअर होस्टेसचा खून 'त्या' कारणासाठीच? पाहा नेमकं काय घडलं

Mumbai Air Hostess Murder Case : मुंबईतील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय आहे. एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीनं अंधेरीमधील पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरातील गुढ कायम आहे. 

Sep 9, 2023, 04:55 PM IST

टेक ऑफ आधीच स्वप्नांचा चुराडा; मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणात अत्यंत खळबळजन खुलासा

मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. सफाई कामगारानेच तिचा गळा चिरल्याचं उघड झालंय. या हत्येनं मुंबई हादरून गेलीय. काय घडलं या तरूणीसोबत. या कामगारानं का केली तिची हत्या याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. 

Sep 5, 2023, 10:34 PM IST