aide

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शन

ED Raid: या छापेमारीमध्ये घरात सापडलेल्या नोटांच्या बॅगा अधिकारी रिकाम्या करत असल्याचे आणि घरभर पैशांचा ढीग पडलेल्याची दृष्य दिसणारे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत असून या नोटांची मोजणी सुरु आहे.

May 6, 2024, 09:39 AM IST

दाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून त्याला पाकिस्तानी रेंजर्सचं सुरक्षाकडं दिलं जातं, असा धक्कादायक खुलासा फारुख टकलाने केलाय. 

Mar 13, 2018, 03:52 PM IST

लालूंच्या सेवेसाठी दोघांनी स्वत:ला करून घेतली अटक

चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना त्रास होऊ नये आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या दोन सेवकांनी स्वत:ला अटक करून घेतलीय, असा दावा पोलिसांनी केलाय. 

Jan 10, 2018, 12:21 PM IST

दाऊदच्या टोळीमधील गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या महिन्यात गुजरातमधील भरूच जिल्हातील दोन भाजप नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गँगस्टरला नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणेला भारत नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.

Dec 3, 2015, 10:53 AM IST

प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उशीर

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांचं अमेरिका उड्डाण तब्बल दीड तास उशिराने सुरु झाला. 

Jun 30, 2015, 09:07 PM IST