प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उशीर

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांचं अमेरिका उड्डाण तब्बल दीड तास उशिराने सुरु झाला. 

Updated: Jun 30, 2015, 09:07 PM IST
प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उशीर  title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांचं अमेरिका उड्डाण तब्बल दीड तास उशिराने सुरु झाला. 

प्रधान सचिव प्रवीण परदेसी यांचा अमेरिकेला जाणा-या शिष्ठमंडळात समावेश होता. मात्र परदेसी यांच्या नव्या पासपोर्टमधील व्हिसा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नव्हता. 

यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्ठमंडळ घेवून जाणारे विमान एक तास 20 मिनिटे उशीराने निघाले. याचा फटका प्रवाशांनाही बसलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.