ahil

सलमानने भाच्याला शिकवली खास पेंटिंग : व्हिडिओ

मामा - भाच्याचा व्हिडिओ व्हायरल 

Sep 10, 2018, 12:15 PM IST

अभिनेता सलमान खानच्या 'सुल्तान' प्रमोशनसाठी अहिल सरसावला!

अभिनेता सलमान खानचा नवीन सिनेमा 'सुल्तान' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दंबग आणि बॉडीगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्याला सलमानला या चिमुकल्याने दोन हात केले. हा चिमुकला आहे अहिल.

Jul 4, 2016, 10:59 PM IST

सल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट!

सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.

Apr 6, 2016, 10:18 PM IST