अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत शिवसेना सहभागी होणार... मात्र मतदानाच्या वेळी....
टीडीपीने नरेंद्र मोदी सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात किंवा बाजून शिवसेना मतदान करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 20, 2018, 11:07 AM IST