ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा
लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन
Aug 7, 2017, 08:37 PM ISTVIDEO : लग्नानंतर वधुने केली जादू, वराला लटकविले हवेत, कोट्यवधींनी पाहिले...
लॉस एन्जलिसचे जादूगर जस्टिन विलमन आणि त्याची पत्नी जिलियन सिपकिंन यांनी लग्नाच्यावेळी असा डान्स केला, तो आता व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. पण आता व्हायरल होत आहे.
Jul 28, 2017, 05:25 PM ISTVIDEO : शेळी खाल्ल्यानंतर १५ फूट अजगराची अशी वाट लागली
अशात देशभरात सांप आणि अजगर यांचे काही फोटो, व्हिडीओ येत आहेत. यात अजगरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jun 17, 2017, 09:06 PM ISTलेहंगा चोळी घातल्याने अमेरिकन अभिनेत्रीची उडवली खिल्ली
अमेरिकन अभिनेत्री फराह अब्राहमने लेहंगा चोळी परिधान केली, पण तिची सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या नेटीझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
May 9, 2017, 01:50 PM ISTबँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या?
एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे.
Jan 5, 2017, 06:41 PM ISTग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च
पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.
Dec 28, 2016, 07:34 PM ISTनोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी
नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे.
Dec 7, 2016, 05:16 PM ISTआर्कीटेक्टची दमदाटी, आयएएस अधिकाऱ्याची तब्येत बिघडली
एसआरएमध्ये बिल्डर आणि त्यांच्या आर्कीटेक्टचं राज्य आहे की काय असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. आर्कीटेक्ट संदीप महाजन यांनी थेट आयएएस अधिका-याला दमदाटी केलीय.
Oct 27, 2016, 07:58 PM ISTपोलिसांकडून अखेर 35 वर्षांनी त्याला अटक
'कानून के हाथ लंबे होते है', हा प्रसिद्ध संवाद आपण सर्वांनीच, अनेक चित्रपटांतून असंख्य वेळा ऐकला आहे. मात्र अकोला जिल्ह्यातल्या एका आरोपीला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलाय.
Oct 6, 2016, 09:53 PM ISTसईचा 'हंटर'नंतर 'वजनदार' परफॉर्म
अभिनेत्री सई ताह्मणकरने हंटर सिनेमात बोल्ड भूमिका पार पाडली, बॉलीवूडमध्ये सईचा अभिनयाची चर्चा झाली.
Oct 6, 2016, 05:01 PM ISTवयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल
वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.
Sep 24, 2016, 05:38 PM ISTमी पडद्याआडून काम करणार : अनिल कुंबळे
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेने पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे.
Jun 29, 2016, 03:38 PM ISTदारूबंदीशिवाय योगाचा फायदाच काय? : नितीशकुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात आधी दारूबंदी झाली पाहिजे, याशिवाय योगाचा फायदाच काय असा सवाल केा आहे.
Jun 20, 2016, 02:11 PM ISTमृत्यूनंतर तिने दिले ६ जणांना जीवदान!
अवयवदानाचं मृत्यूनंतरचं समाधान किती महत्वाचं असतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.
Jun 13, 2016, 06:06 PM ISTराज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर
मान्सूनचं डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंस निराश करणारी ही बातमी आहे.
Jun 12, 2016, 10:25 PM IST