तालिबानचं समर्थन करणं पडलं महागात, भारतात 14 जणांना पोलिसांनी केली अटक
तालिबानचं समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं पहागात पडणार आहे.
Aug 21, 2021, 08:40 PM IST
तालिबान्यांचा क्रुर चेहरा आला समोर; विद्यार्थीनींसाठी काढला विचित्र फतवा
अफगानिस्तानच्या माहिला अधिकारांच्या सन्मानाचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच तालिबानने आपला खरा चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. तालिबानी लोकांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी विद्यापीठात मुले आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाला बंदी घालण्यात आली आहे.
Aug 21, 2021, 08:10 PM ISTअफगाणिस्तानात तालिबान विरोधात बंड, 3 जिल्हे तालिबानच्या कब्जातून मुक्त
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतर आता जनता स्वतःच रस्त्यावर उतरली आहे
Aug 20, 2021, 10:28 PM ISTअमेरिकेनं बांधले तालिबानचे हात, 31 ऑगस्टपूर्वी नाही उचलू शकत कोणतंही पाऊल
पण, असं नेमकं का; जाणून घ्या....
Aug 20, 2021, 10:07 PM ISTVideo | Export | अफगाणिस्तानला होणारी केळीची निर्यात थांबवली
Export of bananas to Afghanistan has been stopped
Aug 20, 2021, 09:15 PM IST'तालिबानी त्यावेळी असं काही करती हे स्वप्नातही वाटलं नव्हतं', प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकानं सांगितला तो थऱारक अनुभव
दहशतवाद्याचे हे शब्द ऐकून पायाखालची जमीन सरकलेली...
Aug 20, 2021, 08:48 PM ISTVideo | Afghanistan | एका महिलेनं आपल्या बाळाला अमैरिकन सैन्याकडे केलं सुपूर्द
Afghanistan | A lady handed over her baby to USA army to keep the baby safe from Talibanis
Aug 20, 2021, 04:55 PM ISTतालिबानी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात, 'हातात बॅट नाही बंदूक'
या तालिबान्यांनी (Talibani) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) मुख्य कार्यालयात घुसखोरी आहे.
Aug 20, 2021, 04:00 PM IST
जगाने अशी केली तालिबानची गोची, सत्तेची स्वप्न पाहणारी तालिबान संघटना अडचणीत
सत्ता मिळवूनही तालिबान कंगालच राहणार
Aug 20, 2021, 01:31 PM ISTAfghanistan : या 5 देशांचे बाहुले बनले तालिबान, जाणून घ्या त्यामागील मोठे राजकारण
Taliban Dominance In Afghanistan: तालिबानच्या (Taliban) वर्चस्वामागे चीन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) भूमिका महत्त्वाची आहे.
Aug 20, 2021, 11:35 AM ISTमहाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून तालिबानीचं वास्तव्य; शस्त्रांसह फोटो व्हायरल
अफगाणिस्तानात डिपोर्ट केलेला तालिबानी वेशात; शस्त्रांसह फोटो व्हायरल
Aug 20, 2021, 09:54 AM ISTVideo : नागपूरमधून अफगाणिस्तानात डिपोर्ट केलेला तालिबानी वेशात; शस्त्रांसह फोटो व्हायरल
Nagpur Nur Mohammad From Afghanistan Living From Last 10 Years
Aug 20, 2021, 09:50 AM ISTAfghanistan Crisis : तालिबानचा दावा... हा देश करणार आर्थिक मदत
काही देश तालिबान राजवट स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत!
Aug 20, 2021, 07:46 AM ISTअफगाण राष्ट्राध्यक्षांसोबत हा आयपीएल क्रिकेटर देश सोडून पळून गेला, दुसऱ्याने व्यक्त केली चिंता
Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर काही तासातच (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेलेत.
Aug 20, 2021, 07:08 AM ISTअफगाणिस्तानात तालिबानची राजवट, भारताला फटका, व्यापारावर तालिबान्यांची बंदी
अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा करताच, आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे.
Aug 19, 2021, 10:34 PM IST