affordable home decoration tips

Festive Home Decor Tips : यंदा सणासुदीत 'या' सोप्या टिप्स वापरून सजवा तुमचं घर

येता महिना सणवारांचा महिना आहे. अशात आपण सर्वजण सणासुदीच्या दिवसांत आपलं घर स्वच्छ तर करतोच. मात्र गणपती ( Ganesh Festival ) किंवा दिवाळीआधी ( Diwali )आपण घरात लहानसहान बदलही करतो. ज्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी (Positive Energy ) येते. अशात या बातमीतून आम्ही तुम्हाला घर सजवण्याच्या काही भन्नाट टिप्स देणार आहोत. 

Aug 11, 2022, 10:38 PM IST