advertisment

30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीच्या लग्नासाठी जाहीरात, कारण जाणून हैराण व्हाल

Trending News : वर पाहिजे, किंवा वधू पाहिजे अशा जाहीराती वृत्तपत्रात आपण नेहमी पाहातो. अनुरुप वर किंवा वधू कसा असावा याची माहितीही या जाहीरातीत दिली जाते. अशीच एक जाहीरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी एका कुटुंबाने ही जाहीरात दिलीय.

May 17, 2024, 05:29 PM IST

Artificial Grass: बिकनी गर्ल आणि गवत कापण्याचा काय संबंध? कुत्रिम ग्रास कंपनीची जाहीरात वादात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कल्पक जाहीराती तयार करतात, पण सध्या एका जाहीरातीवरुन चांगलाच वाद रंगला आहे

Jan 10, 2023, 08:26 PM IST

ही सलूनची जाहिरात की आणखी काही... , पाहूनच एकच खळबळ

जाहिरातही अशी की ती पाहणाऱ्यांना हादराच बसला. यामध्ये एक अतिशय कमी कपडे घातलेली महिला पुरुषाचे केस कापताना दिसली. 

 

Feb 10, 2022, 11:45 AM IST

आमिर खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, भाजप नेत्याकडून टीका

सोशल मीडियावर प्रकरण चांगलच गाजतंय 

Oct 22, 2021, 07:56 AM IST

'वय वर्ष १६....'; ओळखलं का, या मराठमोळ्या अभिनेत्याला?

मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून जिंकतो प्रेक्षकांची मनं... 

 

Aug 17, 2020, 11:06 AM IST

'सामना'मध्ये नाणारच्या समर्थनाथ जाहीरात, शिवसेनेने भूमिका बदलली ?

मनाच्या कोकण आवृत्तीत नाणारच्या समर्थनाथ जाहीरात 

Feb 15, 2020, 01:15 PM IST

World Cup 2019 : ...म्हणून सोशल मीडियावर 'मौका.. मौका' ट्रोल

क्रिकेट विश्वचषकातील सर्वाधिक उत्कंठा वाढवणारा सामना रविवारी खेळला जाणार आहे. 

Jun 13, 2019, 12:41 PM IST
Spotlight Who Owns Number One Title For Maximum Advertisment PT3M31S

VIDEO | बॉलिवूडच्या खिलाडीकडून खान मंडळींना धोबीपछाड

VIDEO | बॉलिवूडच्या खिलाडीकडून खान मंडळींना धोबीपछाड

May 30, 2019, 03:15 PM IST

एअर इंडियाच्या जाहिरातीतून दिसला इंडिगोचा चेहरा

 एअर इंडियाच्या दोन जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. 

Nov 9, 2017, 03:24 PM IST

सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतू या वेळी ती तुम्हाला एका जाहिरातीतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

Apr 20, 2017, 10:42 AM IST

अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया

नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.

Jan 11, 2016, 04:52 PM IST