एडल्ट कंन्टेंटपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी मोबाईलमध्ये करा 'या' सेटिंग्ज
आजकाल लहान मुलांकडे मोबाईल फोन असणं खूप सामान्य झालं आहे. मग ते गेम खेळणं असो किंवा अभ्यास करत असो,इंटरनेट वापरणं हे त्यांच्या रोजच्या सवयींचा एक भाग बनला आहे.
मुलांना अश्लिल व्हिडीओ पाहण्यापासून रोखायचंय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
आजची संपूर्ण पिढी ही पूर्णपणे टेक सॅव्ही आहे. या पिढीतील मुलं जमिनीपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. हे मुलांसाठी हानिकारक असून मैदानावर खेळत नसल्याने त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम होत आहे. अशातच अल्पवयीन मुलांमध्ये अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे.
Jul 15, 2023, 04:18 PM ISTMP Watching Porn: खासदार भरसंसदेत पाहत होता Porn, संपूर्ण देशाने Live पाहिलं, एकच खळबळ
MP Watching Porn: संसेदत सभागृहात खासदार Porn पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदाराला राजीनामा (MP Resignation) द्यावा लागला. याप्रकरणी सहकारी खासदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही नेहमीच एक अश्लील खासदार म्हणून ओळखले जाल असं एका खासदाराने म्हटलं आहे.
Feb 9, 2023, 05:04 PM IST
तुमची मुलं Smartphone वर Adult कंटेंट पाहतायत, YouTube वरून असे हटवता येणार
युट्यूबवरील अडल्ट कटेंटपासून लहान मुलांना दुर ठेवायचंय, या टीप्स वापरा
Aug 23, 2022, 07:52 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन चाईल्ड पोर्नोग्राफी पसरवण्यात भारत अव्वल...
चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटच्या संदर्भात सीबीआयने धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 14, 2018, 02:57 PM ISTअसा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक
दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.
May 28, 2016, 06:39 PM ISTयापुढे `आयटम साँग्ज`ना टीव्हीवर बंदी!
आयटम साँग या प्रकाराने सध्या सगळीकडे चांगलाच धुडगूस घातला आहे. सिनेमा हिट होवो न होवो, आयटम साँग हिट होतं. मात्र टीव्हीवर अशी आयटम साँग्स दाखवणं लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2013, 05:11 PM IST