adr report

इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? भाजपला सर्वाधिक लाभ

Electoral Bond : इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ही योजना असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या योजनेमुळे कोणत्या पक्षा किती देणग्या मिळाल्यात जाणून घेऊयात.

Feb 15, 2024, 02:44 PM IST

'हे' आहेत देशातील सर्वात श्रीमंत 10 खासदार

राज्यसभेतील 225 खासदारांपैकी 12 टक्के म्हणजे 27 खासदार हे अब्जाधीश असून त्यात भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) या दोन संघटनांनी केलेल्या संयुक्त पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Aug 19, 2023, 04:08 PM IST

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, 510 कोटींसह जगन रेड्डी अग्रस्थानी, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

List of richest CMs: Association for Democratic Reforms ने देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) 510 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. 

 

Apr 13, 2023, 01:05 PM IST

राजकीय देणग्यांसाठी या कंपन्या आघाडीवर; सर्वाधिक देणग्या मिळवणारा पक्ष कोणता? वाचा

कॉर्पोरेट जगताकडून राजकीय पक्षांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात. सर्व मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या पक्षांना राजकीय देणग्या देतात. अहवालानुसार, एकट्या भाजपला 78% देणग्या मिळाल्या आहेत.

Apr 6, 2022, 10:48 AM IST

भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर बसपा; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती?

Political parties​ :  भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. (BJP is the richest political party) तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे?

Jan 29, 2022, 08:35 AM IST

ADR Report | देशातील राजकीय पक्षांना कोणी किती देणग्या दिल्या? मोठा खुलासा

राजकीय पक्षांची आणि नेत्यांची माहिती ठेवणारी ADR संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे.

Jun 23, 2021, 07:27 PM IST

प्रादेशिक पक्षांमध्ये डीएमके सर्वात मालामाल तर, एआयडीएमके दुसऱ्या क्रमांकावर

असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.

Oct 28, 2017, 02:01 PM IST