महिला नेत्याचे दत्तक मुलाबरोबर प्रेमसंबंध! नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडलं; देशभरात चर्चा
Politician Affair With Adopted Son Caught Red Handed By Husband: सध्या या प्रकरणाची जगातील अनेक देशांमध्ये चर्चा आहे. पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलाचे प्रेमसंबंध असल्याचा संक्षय नवऱ्याला होता म्हणून त्याने एक बनाव केला आणि हे दोघेही त्याच्या जाळ्यात अडकले.
May 4, 2024, 02:41 PM IST53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं...
एका 53 वर्षीय महिलेने आपल्याच 31 वर्षं मुलाशी लग्न केलं आहे. आमची मनं जुळत असल्याने एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही असं या महिलेचं म्हणणं आहे.
Oct 27, 2023, 07:05 PM IST