adnan sami

अदनान सामीसोबत गैरवर्तवणूक, म्हटलं इंडियन डॉग

अदनान सामीला दिली चुकीची वागणूक

May 7, 2018, 01:50 PM IST

अदनान सामीच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध

गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा 'अफगान- इन सर्च ऑफ ए होम' बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Jun 29, 2017, 05:15 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.

Sep 30, 2016, 05:57 PM IST

'भारतीय' अदनान सामी बनला 'मुंबईकर'!

एकेकाळचा पाकिस्तानी गायक अदनान सामी आता 'भारतीय' झालाय. याचा मोठा आनंद अदनानला झालाय... आणि हा आनंद त्यानं आपल्या चाहत्यांशी 'ट्विटर'वरून शेअरही केलाय. 

Jan 6, 2016, 02:04 PM IST

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही'

देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 12, 2015, 10:29 PM IST

अदनान सामीच्या नागरिकत्वावर पाकिस्तानचा फैसला...

पाकिस्तानननं गायक अदनान सामी याला नागरिकत्वासंबंधी एक जोरदार झटका दिलाय. 

Nov 12, 2015, 05:11 PM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?

पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 24, 2015, 05:59 PM IST

पाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार?

पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.

Aug 6, 2015, 11:52 AM IST

भाजप सरकारचे पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट : मनसे

पाकिस्तानी कलाकार अदनान सामीला पुन्हा भारतात राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट का घालत आहे ?

Aug 5, 2015, 04:07 PM IST

पाकिस्तानच्या या वादग्रस्त गायकाला भारतात राहण्याची परवानगी

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वादग्रस्त ठरलेला पाकिस्तान गायक अदनान सामी याला भारतात अमर्याद काळासाठी वास्तव्य  करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Aug 4, 2015, 10:46 PM IST