मुंबई : मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.
भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'च्या बातम्या आल्यानंतर अदनान सामीनं ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत पंतप्रधान कार्यालय आणि सेनेच्या जवानांना या कारवाईबद्दल शुभेच्छा दिल्या.
Big Congratulations to @PMOIndia & our brave Armed forces for a brilliant, successful & mature strategic strike against #terrorism ! #Salute
— Adnan Sami (@AdnanSamiLive) September 29, 2016
सामीच्या या ट्विटनंतर मात्र त्याच्यावर अनेकांनी टीका केलीय.
#AdnanSami, This is what happens when a person takes nationality of enemy country.every day he has to prove his loyalty. Keep proving
— atiqbaloch (@balochworrior) September 30, 2016
His father was in Pakistan Air Force and fought for Pak during war.. Such a spoiled brat https://t.co/L4NoUvEdWL
— Raza (@razonater) September 30, 2016
'माझ्या अगोदरच्या ट्विटमुळे अनेक पाकिस्तानी लोकांना पचलेलं नाहीय... ते दहशतवाद आणि पाकिस्तान एकच मानतात, असंच त्यांच्या बाहेर पडणाऱ्या रागातून दिसतंय' असं ट्विट अदनाननं केलंय.
Pakistanis r outraged by my earlier tweet. Their outburst clearly means they see Terrorist & Pakistan as the same! #selfgoal #stopterrorism
— Adnan Sami (@AdnanSamiLive) September 30, 2016