शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTबंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप
Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.
Jun 30, 2022, 02:37 PM ISTसंजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
Shiv Sena Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.
Jun 30, 2022, 11:02 AM ISTअदित्य ठाकरेंच्याच मतदार संघात झळकले, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर
राज्यभरातून राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत असताना उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागले आहेत.
Jun 30, 2022, 10:29 AM ISTआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे समर्थनाचे बॅनर्स
Worli Eknath Shinde banners at aditya thackeray area
Jun 30, 2022, 10:25 AM ISTमहत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
Jun 30, 2022, 08:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक
Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.
Jun 30, 2022, 07:59 AM ISTशिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Jun 29, 2022, 02:08 PM ISTPolitical Crisis : एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, 'बहुमत चाचणीची चिंता नाही' !
Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे.
Jun 29, 2022, 01:52 PM ISTसंघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार - संजय राऊत
Maharashtra Political Crisis Update News : आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
Jun 29, 2022, 10:29 AM ISTबंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत
Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे.
Jun 29, 2022, 10:07 AM ISTमोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत.
Jun 29, 2022, 09:48 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTआताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र
Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:43 AM ISTमोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:23 AM IST