संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'
Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.
Jul 9, 2022, 03:13 PM ISTराज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत
Shiv Sena Crisis : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised CM Eknath Shinde's Delhi Tour)
Jul 9, 2022, 01:07 PM ISTपुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
Jul 9, 2022, 12:47 PM IST...तर 'मातोश्री'वर परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट शब्दात उत्तर
Uddhav Thackeray PC in Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.
Jul 8, 2022, 03:38 PM ISTसंजय राऊत गरजले, 'धनुष्य बाण आमचाच, शिवसेना जागच्या जागी आहे'
Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार? नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Jul 8, 2022, 12:52 PM ISTवाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर
Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.
Jul 8, 2022, 12:38 PM ISTVIDEO | गद्दार हे गद्दारच.., बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'निष्ठा यात्रा'
Mumbai ShivSena MLA Aaditya Thackeray On Nishta Yatra
Jul 8, 2022, 11:40 AM ISTशिंदे - भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे.
Jul 8, 2022, 09:43 AM ISTमोठी बातमी । उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?, अधिक वाचा
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 8, 2022, 08:47 AM ISTठाकरे कुटुंबाप्रती निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना..., आदित्य ठाकरे यांचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक्शन मोडवर आले आहेत.
Jul 7, 2022, 06:50 PM ISTउद्धव आणि आदित्य ठाकरे Action मोडमध्ये, मातोश्री-शिवसेना भवनात बैठकांचं सत्र
संघटनात्मक बांधणीसाठी विभागवार मेळावे घेण्याचा मानस
Jul 7, 2022, 05:43 PM ISTशिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला
Shiv Sena Crisis and Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
Jul 7, 2022, 02:27 PM ISTMaharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !
Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत.
Jul 6, 2022, 07:48 AM ISTआताची मोठी बातमी! व्हीप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर कारवाई होणार? आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं
शिंदे गटाकडून 14 आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांना पत्र
Jul 4, 2022, 09:12 PM IST