पिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सचा निष्काळजीपणा
पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या या आहेत शिल्पा परिहार. एक एप्रिलला त्या प्रसूतीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्या. दोन तारखेला शस्त्रक्रीया करत त्यांची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर त्यांना थंडी वाजू लागल्याने त्यांच्या पायावर वार्मिंग मशीन लावण्यात आलं. पण ते लावल्यानंतर मशिन लावल्याचं नर्स विसरली.
Apr 28, 2016, 12:00 AM ISTपिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सचा निष्काळजीपणा
पिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सचा निष्काळजीपणा
Apr 27, 2016, 09:59 PM ISTभामटा डॉक्टर: दिलं इंजेक्शन- चोरले दागिने
थेरगावमधल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका भामट्यानं डॉक्टर असल्याचा बनाव करत एका महिलेचे दागिने पळवलेत.
May 20, 2013, 08:12 PM ISTअॅसि़डिटी झाली म्हणून एन्जिओप्लास्टी केली...
एसिडीटी झाली म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालात आणि तिथल्या डॉक्टरांनी तुमच्यावर थेट एन्जिओप्लास्टी केली तर... बसला ना धक्का! पुण्यातील तेजिंदरसिंग अहलुवालिया यांच्यावर हा प्रसंग गुदरलाय
Jan 23, 2013, 10:38 AM IST