aditi tatkare

Aditi Tatkare says don't fall prey to rumors about your beloved sister PT1M2S

लाडकी बहीण बाबत अफवांना बळी पडू नका : आदिती तटकरे

Aditi Tatkare says don't fall prey to rumors about your beloved sister

Dec 11, 2024, 08:45 PM IST

श्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी

Maharahstra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या उमेदवारांना घेरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. 

Oct 18, 2024, 09:22 PM IST

'मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,' भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान; 'पुढच्या वेळी...'

आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते घ्या. मात्र आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) मंत्रिपदात लुडबुड करू नका, अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये (Raigad) केली. 

 

Sep 22, 2024, 06:56 PM IST

Gauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...

Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का? 

 

Sep 11, 2024, 09:02 AM IST

लग्न कधी करणार? मंत्री आदिती तटकरे यांचे दिलखुलास उत्तर

To The Point With Kamlesh Sutar : लग्नाच्या विषयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिलखुलास उत्तर दिले. 

Aug 24, 2024, 11:45 PM IST

मुंबई गोवा महामार्गाचं काम दहावर्षांपासून का रखडलयं? जाहीर मुलाखतीत आदिती तटकरे यांचा खुलासा

To The Point With Kamlesh Sutar : 'टू द पॉईंट'या कार्यक्रमात  महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं याचा खुलासा केला. 

Aug 24, 2024, 10:18 PM IST

'तीन हजार खात्यात आल्यावर लाडक्या बहिणी...' व्हायरल होणाऱ्या मीम्सवर अदिती तटकरेंचं दिलखुलास उत्तर

झी 24 तासच्या 'टू द पाँईट'मध्ये महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या आहेत. त्यांनी लाडक्या बहिणीवर व्हायरल होणाऱ्या मीम्सवर देखील वक्तव्य केलं आहे. काय म्हणाल्या अदिती तटकरे? जाणून घ्या सविस्तर

Aug 24, 2024, 09:46 PM IST

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण

Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.

Aug 1, 2024, 05:15 PM IST