हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवायचं का? काय सांगतो नविन नियम
Hotel Room Booking New Rules : अनेक हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रेवश दिला जात नाही. तर, काही हॉटेल्समध्ये आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक करता येत नाही. मात्र, हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही असा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 1, 2024, 08:34 PM ISTफक्त काही तास उरले; अवघ्या10 मिनिटात स्वतःच भरा ITR
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी कोणतही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम तारखेच्या मुदतीत ITR filing केल्यास याचा भुर्गंदड भरावा लागेल.
Jul 30, 2023, 07:22 PM ISTITR Filing करताना 'या' कॉमन चुका टाळा; एका झटक्यात रिफंड मिळेल
ITR Filing कसे करावे. हे करताना कोणत्या चुका टाळाव्यात. जाणून घ्या
Jul 20, 2023, 06:31 PM ISTVIDEO: आधार कार्ड 10 वर्ष जूनं झालं असल्यास अपडेट करा
Update your adhaar card today is the last day
Jun 14, 2023, 09:20 PM ISTAadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...
Adhaar - PAN Linking : पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे
Jan 17, 2023, 04:40 PM ISTआधार-पॅन कार्ड लिंक कसं करायचं? आताच करा...डेडलाईन येतेय जवळ
तुम्ही जर पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने करा. कारण आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. मात्र शेवटच्या दिवशी गोष्टी करण्याचं ठेवण्यापेक्षा आजच तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक करून घ्या.
Mar 19, 2021, 03:45 PM ISTNEET,CBSE परीक्षेसाठी आधार कार्ड सक्तीचं नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 05:12 PM IST'आधार`चा एक महिना... केवळ गॅसधारक आणि विद्यार्थ्यांसाठी
गॅसधारक आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे पुढचा पूर्ण महिनाभर मुंबई, पुण्यातील सर्व आधार केंद्रांवर केवळ गॅसधारकांची आणि विद्यार्थ्यांचीच नोंदणी होणार आहे.
Feb 13, 2013, 02:45 PM IST