adar poonawalla

अदर पुनावाला लंडनमध्ये खरेदी करणार आलिशान हवेली; किंमत जाणून हैराण व्हाल

रिपोर्ट्सनुसार, ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे अधिग्रहित केली जाणार आहे.

 

Dec 12, 2023, 05:19 PM IST

कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..."

Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India CEO Adar Poonawala) यांनी कोरोनाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Dec 21, 2022, 03:35 PM IST

अदर पूनावाला यांनी या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवला मोठा पैसा, अमिताभ बच्चन यांचीही कोट्यावधींची गुंतवणूक

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनीही शॉर्ट व्हिडिओ आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाकाऊमध्ये गुंतवणूक केली आहे.

Dec 22, 2021, 10:28 AM IST

अदर पूनावाला या कंपनीतून बाहेर पडले, आपली पूर्ण हिस्सेदारी 118 कोटींना विकली

 सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे  (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी पॅनेसिया बॉयोटेकमधील (Panacea Biotec)आपला 5.15 टक्के हिस्सा ओपन मार्केट डिल अंतर्गत 118 कोटी रुपयांना विकला.  

May 18, 2021, 01:27 PM IST

Adar Poonawalla यांची मोठी घोषणा, सप्टेंबरमध्ये येणार दुसरी Corona vaccine

कोविशिल्डनंतर (Covisheild) सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute of India ) भारतीयांना आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे. 

Mar 27, 2021, 03:28 PM IST

अदर पुनावालांचा लंडनचा राजवाडा; भाडं ऐकून डोळे होतील पांढरे

अदर यांनी लंडनमध्ये एक राजवाडा भाड्यानं घेतलाय त्याचं भाडं ऐकल्यावर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.

Mar 25, 2021, 06:53 PM IST

सीरमचे आदर पुनावाला, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी टोचून घेतली कोरोना व्हॅक्सिन

 देशात लसीकरण मोहिमेच्या (Coronavirus Vaccination) सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी अनेक बड्या व्यक्तींनी कोरोना लस टोचून घेतली आणि लोकांना विश्वास दिला आहे.  

Jan 16, 2021, 02:27 PM IST

स्वदेशी वॅक्सीन Covaxinला पाण्याप्रमाणे म्हणणाऱ्या Adar Poonawalla यांचे स्पष्टीकरण

 अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांचे स्पष्टीकरण

Jan 5, 2021, 03:34 PM IST
Pune Serum Institute CEO Adar Poonawalla On Corona Vaccine PT1M5S

पुणे | 'सिरमकडे ४ ते ५ कोटी कोव्हिशिल्ड लसी तयार'

Pune Serum Institute CEO Adar Poonawalla On Corona Vaccine

Dec 28, 2020, 10:30 PM IST
Pune Adar Poonawalla Declared Corona Vaccine Will Take Atleast 6 Month To Develop PT1M1S

पुणे | कोरोना लस येण्यास ६ महिने लागणार

Pune Adar Poonawalla Declared Corona Vaccine Will Take Atleast 6 Month To Develop

Jul 7, 2020, 06:00 PM IST