actress

VIDEO : रणवीरचे 'ते' शब्द ऐकून दीपिकाच्या डोळ्यांत पाणी

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या  नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Dec 17, 2018, 11:27 AM IST

...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Dec 17, 2018, 09:35 AM IST

दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव

मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...

Dec 17, 2018, 07:20 AM IST

अॅमेझॉनकडून सोनाक्षीची फसवणूक; मागवले हेडफोन्स, आलं....

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो..... सावधान! 

 

Dec 13, 2018, 11:38 AM IST

प्रिया वारियरच्या नजरेने आणखी एक विकेट, पण....

प्रसिद्धीचे निकष बदलत नव्या संकल्पनांच्या बळावर २०१८ या वर्षात अनेक चेहरे प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रिया वारियर. 

Dec 13, 2018, 10:44 AM IST

झरीन खानच्या कारने एकाला चिरडलं

अपघाताचा तपास सुरू 

Dec 13, 2018, 08:57 AM IST

मालिकेतील ही अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

पाहा कुणाचं झाल लग्न 

Dec 12, 2018, 12:36 PM IST

PHOTOS : जान्हवीमध्ये दिसली श्रीदेवीची झलक....

जान्हवी कलाविश्वात आपलं करिअर घडवण्याच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे

Dec 12, 2018, 11:09 AM IST

PHOTO : सुष्मितावरील प्रेम व्यक्त करत रॉमन म्हणतो

सुष्मिताच्या खासगी आयुष्यात सध्या एक सुरेख वळण आलं आहे. 

Dec 11, 2018, 03:28 PM IST

...म्हणून विद्या बालनच्या आनंदाला उधाण

प्रत्येकाच्या आनंदाची परिभाषा वेगळी असते आणि तो आनंद शोधण्याची, मिळवण्याची धडपडही वेगळीच असते. 

Dec 11, 2018, 09:51 AM IST

global scam artist म्हणणाऱ्यांना प्रियांकाचं सडेतोड उत्तर

'देसी गर्ल' आणि तिच्या पतीवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण... 

Dec 10, 2018, 01:28 PM IST

थलैवासोबत रोमान्स करण्यासाठी 'ही' अभिनेत्री सज्ज

विविध भूमिका साकारत चाहत्यांना थक्क करणारे सुपरस्टार रजनीकांत यांचं आणखी एक रुप सर्वांसमोर येणार आहे.

Dec 10, 2018, 11:03 AM IST

सारा, सुशांतच्या प्रेमाला प्रेक्षकांची पसंती, 'केदारनाथ'ची कमाई पोहोचली....

Kedarnath day 2 collections २०१३ मध्ये केदारनाथ मंदिर धाम परिसरात झालेल्या महाप्रलयावर प्रकाशझोत टाकत दिग्दर्शक अभिषेक कपूर याने 'केदारनाथ' हा चित्रपट साकारला. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने या चित्रपटातून पदार्पण करत आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांची दाद मिळवली. तिला जोड मिळाली ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची. 

Dec 10, 2018, 10:03 AM IST

हिरे व्यापारी हत्या प्रकरणी 'गोपी बहू' अडचणीत

उदानी यांच्या हत्येप्रकरणी होणारा प्रत्येक उलगडा हा नवी रहस्य समोर आणत आहे.

Dec 10, 2018, 09:03 AM IST