15 वर्षांच्या रिलेशननंतर लग्न अन् Honeymoon... परतल्यावर अभिनेत्रीची काय अवस्था झाली पाहा Photos

Newlywed South Indian Actress Honeymoon Photos: सोशल नेटवर्किंगवर या अभिनेत्रीने हनिमूनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो अगदी शेवटपर्यंत पाहा असंही म्हटलंय. पाहूयात हे खास फोटो...

| Jan 08, 2025, 13:52 PM IST
1/17

keerthysureshtrip

या अभिनेत्रीनं फोटो शेअर करताना ते शेवटपर्यंत पाहा असं चाहत्यांना म्हटलं आहे. नेमकं यामधून तिने काय सूचित केलं आहे जाणून घेऊयात तिने केलेले फोटो पाहून...

2/17

keerthysureshtrip

भारतातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केलेले हनिमूनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 

3/17

keerthysureshtrip

बोटीतून भटकंती करताना हा सुंदर फोटोही हनिमूननिमित्त फुकेतला गेलेली दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने शेअर केला आहे.

4/17

keerthysureshtrip

भटकंतीला जाताना बोटीमधील वल्हे पकडून फोटो काढण्याचा मोह कीर्तीला आवरला नाही.

5/17

keerthysureshtrip

कीर्तीने भटकंतीदरम्यान सन किस्ड म्हणजेच उन्हाची तिरिप डोळ्यावर घेतानाचा खास फोटो पोस्ट केलाय.

6/17

keerthysureshtrip

कीर्तीने या ठिकाणी अगदी नद्यांमध्ये असलेल्या मोठमोठ्या पाण्यातील गुहाही पाहिल्यात.  

7/17

keerthysureshtrip

डोक्यावर टोपी, हातात पाण्याची बाटली अन् मिरर सेल्फी अशी कीर्ती भटकंतीसाठी तयार होऊन बाहेर पडत होती, हे फोटोंमधून दिसत आहे.  

8/17

keerthysureshtrip

कीर्तीने या ट्रीपमध्ये खाल्लेल्या काही पदार्थांचे फोटोही शेअर केलेत.

9/17

keerthysureshtrip

कीर्तीने तेथील स्थानिक जेवणाचा मनोसक्त आनंद घेतल्याचंही फोटोंमधून दिसत आहे.

10/17

keerthysureshtrip

नारळ पाण्याचा आस्वाद घेतल्याचंही तिने या फोटोंमध्ये नारळाचा फोटो पोस्ट करत अधोरेखित केलंय.

11/17

keerthysureshtrip

कीर्ती अगदी कूल लूकमध्ये शॉर्ट्स घालून फुकेतमध्ये भटकंती करताना दिसतेय.

12/17

keerthysureshtrip

अन्य एका फोटोत कीर्ती आणि तिचा नवरा नवीन वर्षानिमित्त करण्यात आलेल्या आतिषबाजीचा आनंद घेताना पाठमोऱ्हे उभे असल्याचं दिसत आहे.

13/17

keerthysureshtrip

एका फोटोत कीर्ती नवीन वर्षानिमित्त आकाश दिवा हवेत सोडताना दिसत आहे.  

14/17

keerthysureshtrip

मी खरंच कशी आहे पाहायचं असेल तर शेवटपर्यंत पाहा म्हणत कीर्तीने शेअर केलेल्या फोटोंमधील शेवटच्या फोटोत ती चादर घेऊन झोपलेली दसत आहे. कीर्तीच्या तोंडात थर्मामीटर दिसत असल्याने तिला ताप आल्याचं यामधून दर्शवायचं आहे. हनिमूनला भटकंती केल्यानंतर कीर्ती आजारी पडल्याचं तिला फोटोंमधून सांगायचं आहे.

15/17

keerthysureshtrip

कीर्तीचा 12 ते 15 डिसेंबर असा तीन दिवस गोव्यात लग्न सोहळा पार पडला.   

16/17

keerthysureshtrip

कीर्ती सुरेशने तिचा प्रियकर अँथनी थाटील याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केल्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं होतं.  

17/17

keerthysureshtrip

15 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर कीर्ती आणि अँथनी थाटील या दोघांनी लग्न केलं.