actress sai pallavi

सई पल्लवी मेकअप का करत नाही? कारण जाणून वाटेल आश्चर्य

Sai Pallavi: अभिनेत्री साई पल्लवी आपल्याला विना मेकअप चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामागचे महत्वाचे कारण आहे.‘प्रेमम’मधून तिने अभियाला सुरुवात केली. पण 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तिला 2020 मध्ये तिला फोर्ब्स मासिकाने तिच्या अभिनयाची दखल घेतली.

Aug 7, 2023, 06:48 PM IST

शुभ मंगल सावधान...! साई पल्लवी अडकली लग्नबंधनात?

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

Aug 7, 2022, 04:32 PM IST

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री साई पल्लवी अडकणार लग्न बंधनात!

साईने 'मारी-2', 'प्रेमम' आणि 'लव्ह स्टोरी' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साई पल्लवी लवकरच अभिनेता राणा दग्गुबतीसोबत 'वीरता पर्वम' चित्रपटात दिसणार आहे.

Jun 7, 2022, 07:30 PM IST
Actress Sai pallavi Refuses To Endorse Fairness Cream 01:53

मुंबई | साई पल्लवी म्हणते...

मुंबई | साई पल्लवी म्हणते...
Actress Sai pallavi Refuses To Endorse Fairness Cream

May 31, 2019, 09:20 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x