actor manoj bajpayee

'अभिनेता' मनोज बाजपेयी बनणार 'नेता', भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार?

Manoj Bajpayee Loksabha Election 2024 : चित्रपट आणि राजकारण यांचा संबंध तसा जुनाच आहे. कधी चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकारणाच्या मैदानात उतरलेत. तर कधी राजकारणातली मंडळी चित्रपटात झळकलीत. सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, हेमा मालिनी, राज बब्बर अशी अनेक नावं राजकारणात आहेत. 

Jan 5, 2024, 05:50 PM IST

मनोज बाजपेयींना आवडला नाही शाहरुख खानच्या मुलीचा चित्रपट!

मनोज बाजपेयींना आवडला नाही शाहरुख  खानच्या मुलीचा चित्रपट!

Dec 28, 2023, 02:56 PM IST