मनोज बाजपेयींना आवडला नाही शाहरुख खानच्या मुलीचा चित्रपट!

Dec 28,2023

'द आर्चीज' हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चनची नात अगस्त्य नंदा यांनी काम केलं आहे.

स्टारकिड्स असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळते आहे.

मनोज बाजपेयी आणि त्यांच्या मुलीला हा चित्रपट आवडला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी zoom माध्यमाला दिली.

चित्रपट पाहताना हा चित्रपट मला आवडत नाही असं मी मुलीला सांगितलं. पण तोपर्यंत मी 50 मिनिटापर्यंत चित्रपट पाहिला होता.

आर्चीज माझ्या जडणघडणीचा भाग नाही आहे, मी मोटू-पतलू,राम बलराम पाहत मोठा झाला आहे.

मी कदाचित अर्चीजचं एक पुस्तक वाचलं असेल. मला वेरोनिका आणि बेट्टी आठवत आहे.

मनोज यांनी चित्रपट पाहताना त्यांच्या मुलीला सांगितलं या चित्रपटाच्या पात्रासारखं हींदी बोलायला पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story